◾ स्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC) सारख्या मोठ्या सरकारी विभाग मध्ये नोकरीची चांगली संधी आहे.

◾ कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. केंद्र सरकार यांच्या परवानगी व्दारे ही भरती प्रक्रिया राबविली जात जाहे.
भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव: MTS (मल्टी टास्किंग स्टाफ) व हवालदार ही पदे भरली जात आहेत.

◾ आवश्यक शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण (10th Pass).

एकूण जागा : या भरती मध्ये एकूण 08326 पदे भरली जात आहेत.

◾ पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

अर्ज पद्धती : तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

वय: 18 ते 27 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (खाली दिलेली pdf जाहिरात पहा.)
◾अर्ज शुल्क : 100/- रुपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. (All India)

भरती कालावधी: पर्मनंट नोकरी.

शेवटची तारीख: या भरती मध्ये 31 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.




Post a Comment

Previous Post Next Post