भरती विभाग : महाराष्ट्र गृहविभाग व्दारे ही भरती जाहीर केली आहे.

भरती प्रकार : सरकारी (महाराष्ट्र शासन) नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.

भरती जिल्हे : राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही भरती होत आहे.
एकूण पदे : 9000+ ही पदे भरली जाणार आहेत.

पदाचे नाव : होमगार्ड जवान.

शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी किंवा पदवीधर पास असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वयोमर्यादा : वय 20 वर्षे पुर्ण ते
50 वर्षांच्या आत असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.

■ अधिक माहिती व pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

अर्ज सुरू : आज दिनांक 25 जुलै
2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.

अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.

भरती कालावधी : या विभाग मध्ये
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होमगार्डना आवश्यक असेल त्यावेळी बोलावले जाते.

नोकरी ठिकाण : स्वतःचा जिल्हा
हा नोकरी ठिकाण असेल.

अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : प्रत्येक जिल्ह्याची अर्ज स्विकारण्याची दिनांक वेगवेगळी आहे.
■ अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

सर्व जिल्हा जाहिराती : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लीक करा

Post a Comment

Previous Post Next Post