भरती विभाग : मुंबई महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.

भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) ने परवानगी दिल्या नंतर ही भरती प्रक्रिया आयोजीत केली आहे.


पदाचे नाव : विविध जागांसाठी ही भरती होत आहे. खाली दिलेली PDF जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
(मूळ जाहिरात वाचावी.)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 ते 90,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

■ जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

वयोमर्यादा : 50 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत


भरती कालावधी : सदर नियुक्ती हया १ वर्षाकरीता (एका वेळी सहा महिन्यांच्या) कालावधी साठी राहील.

पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :

परिचारीका : 1] बारावी (सायन्स), जनरल नर्सिंग मिडवाइफरी ३ वर्षाचा कोर्स MNC Registration (Maharashtra Nursing Council).

2] संगणक MSCIT परिक्षा उत्तीर्ण असावा,

3] १०० गुणांची मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा.

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी: 1] उमेदवार मान्याताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस / समकक्ष पदवीधर

2] उमेदवार महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल नोंदणीकृत असावा.

3] उमेदवारांस संगणकाचे आवश्यक ते ज्ञान असावे.

एकूण पदे : 029 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

■ सदर नियुक्ती हया १ वर्षाकरीता (एका वेळी सहा महिन्यांच्या) (४५ दिवसानंतर एक दिवसाचा खंड देऊन) अथवा सदर पदांवर कायम तत्वावर उमेदवार प्राप्त होईपर्यंत या पैकी जे अगोदर असेल.

निवड प्रक्रिया : शैक्षणीक अर्हतेच्या अंतिम वर्षाच्या गुणांच्या टक्केवारीनुसार उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येईल.


■ प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात

■ कंत्राट कालावधीत काम करणा-या उमेदवारांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात असल्याने त्यांची सदर अधिकार प्रशासनास राहतील. भविष्यात त्यांना त्यांच्या पदावर हक्क सांगता येणार नाही.

अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक: 25 & 26 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

■ अर्ज पाठवण्याचा पत्ता: राजावाडी हॉस्पिटल, घाटकोपर (पूर्व) / आस्थापना विभाग कार्यालय, पहिला मजला, राजावाडी हॉस्पिटल, घाटकोपर (पूर्व), मुंबई-400077.

■ वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

■ अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

PDF जाहिरात 1 : येथे क्लीक करा

PDF जाहिरात 2 : येथे क्लीक करा


Post a Comment

Previous Post Next Post