भरती विभाग: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

भरती प्रकार: बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.

पदाचे नाव : शिपाई व लिपिक ही पदे भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता: 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

◾ सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि. भरतीची pdf जाहिरात व ऑनलाईन जर्ज लिंक खाली दिली आहे.

◾ अर्ज स्विकारण्याची पद्धती ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

वयोमर्यादा: 
शिपाई 18 ते 40 वर्ष पर्यंत.

लिपिक 21 ते 40 वर्ष पर्यंत.

◾ भरती कालावधी पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.

 पात्रता:

शिपाई : 10 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

लिपिक: कोणत्याही शाखेचा पदवीधर व MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

एकूण पदे: एकूण 118 पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण: भंडारा (Jobs in Bhandara)

अर्ज शुल्क :

खुल्ला प्रवर्गसाठी: 885 रुपये.

राखीव प्रवर्गसाठी: 650 रुपये.

◾ उमेदवाराने ऑनलाईन अर्ज दाखल केला किंवा तो त्या पदासीठीची अर्हता धारण करीत आहे म्हणजे ऑनलाईन परीक्षेस / कागदपत्र पडताळणीस बोलविण्याचा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही. 

◾ ऑनलाईन परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविले जाईल. त्यावेळी उमेदवारांना सर्व मुळ कागदपत्रे घेवून हजर रहाणे बंधनकारक राहील.

◾ उमेदवारांना ऑनलाईन परिक्षा, कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.

◾ उमेदवाराची ऑनलाईन परिक्षा प्रामुख्याने भंडारा शहरातील केंद्रावर घेण्यात येईल. मात्र परिक्षार्थीची संख्या विचारात घेवून आवश्यकतेनुसार इतर केंद्रावरही परिक्षा घेतली जाईल.

◾ उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे जान असणे आवश्यक आहे.

◾ विविध पदाकरीता बँकेच्या bhandaradccb.com bhandaradccb.in या अधिकृत संकेत स्थळावरून ऑनलाईन
पध्दतीनेच अर्ज स्विकारण्यांत येतील.

◾ इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नौदविलेला ई-मेल आयडी. व मोबाईल क्रमांक चुकीचा अपूर्ण असल्यास तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND) असल्यामुळे संपूर्ण प्रकीये दरम्यान त्याच्दारे पाठविल्या जाणान्या सुचना, संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. 

◾ अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक: 02 ऑगस्ट 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾ वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

◾ अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

पुर्ण जाहिरात :  येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज : येथे क्लीक करा

Post a Comment

Previous Post Next Post