भरती विभाग : सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.

पदाचे नाव : संगणक चालक (कॉम्पुटर ऑपरेटर) ही पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
■ समाज कल्याण विभाग भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अर्ज सुरू होण्याची दिनांक: जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे..

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

निवड प्रक्रिया : मुलाखत घेतली जाणार आहे.

भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

व्यावसायिक पात्रता :

■ कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.

■ संगणक अर्हता आवश्यक आहे.

■ इंग्रजी व मराठी टायपिंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

■ किमान ५ वर्षे कार्यालयीन संगणक ऑपरेटर म्हणून अनुभव असणे अनिवार्य आहे.

रिक्त पदे : 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

नोकरी ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)

■ सार्वजनिक बांधकाम मंडळ, नागपूर यांनी निश्चित केलेल्या रोजंदारी दरानुसार ठोक मासिक मानधन मंजूर करण्यात येईल.

■ वरील उपलब्ध पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरीता दि.३१.७.२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रध्दानंदपेठ, नागपूर बी विंग पहिला माळा रु. नं. १०१ येथे सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रांसह प्रत्यक्षरित्या उपस्थित
राहावे.

■ उमेदवाराची निवड ही गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल.

■ सार्वजनिक बांधकाम मंडळ, नागपूर यांनी निश्चित केलेल्या रोजंदारी दरानुसार ठोक मासिक मानधन अदा करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. 

■ मुलाखतीसाठी येण्याकरीता कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

■ उमेदवाराला सांगण्यात येते कि, मुलाखतीस येतांना सर्व शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकिय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रमाणपत्रांची मुळ प्रत व छायांकितप्रतीचा एक संच सोबत घेवुन येणे आवश्यक आहे.

मुलाखत दिनांक : ३१ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर, श्रद्धानंदपेठ, नागपूर

■ वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

■ अधिक माहितीसाठी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

PDF जाहिरात : येथे क्लीक करा

अधिकृत वेबसाईट :  येथे क्लीक करा

Post a Comment

Previous Post Next Post