(CISF Bharti) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती


CISF Bharti 2024. Central Industrial Security Force. CISF Recruitment 2024 (CISF Bharti 2024) for 1130 Constable/Fire (Male) Posts. 

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)1130
Total1130
शैक्षणिक पात्रता: 12वी(विज्ञान) उत्तीर्ण
शारीरिक पात्रता: उंची: 170 सेमी, छाती: 80-85 सेमी
वयाची अट: 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM:फी नाही]
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024 (11:00 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Post a Comment

Previous Post Next Post