Agniveer Bharti 2024 | पात्रता – 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण | अग्निवीर भरती 2024 (महाराष्ट्र विभाग)

Agniveer Bharti 2024
Agniveer Bharti 2024

Agniveer Bharti 2024 : अग्निपथ योजनेअंतर्गत 2024 – 25 या वर्षाच्या भरतीसाठी अविवाहित पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन नोंदणी दिनांक 13 फेब्रुवारी 2024 पासून 22 मार्च 2024 पर्यंत होणार आहे. भारतीय सेना (Indian Army) येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर केली आहे. महाराष्ट्र विभाग मध्ये ही भरती होणार आहे. भरतीची जाहिरात Indian Army (भारतीय सेना) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरती बद्दल माहिती, व अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

Agniveer Bharti 2024 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

भरती विभाग : इंडियन आर्मी मध्ये ही भरती होत आहे.
भरती प्रकार : सरकारी – देशसेवा करण्याबरोबरच सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) व्दारे ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : अग्निवीर जवान (Agniveer Javan)
शैक्षणिक पात्रता : 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
ARO विभाग :
1] पुणे विभाग : अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर.
2] औरंगाबाद (छ.संभाजीनगर) विभाग : औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.
3] कोल्हापूर विभाग : कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा
4] नागपूर विभाग : नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.
5] मुंबई विभाग : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.
Agniveer Bharti 2024 सर्व जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज शुल्क : 250 रूपये.
◾वयोमर्यादा : 17 ते 21 वर्ष वय असलेले (जन्म 01 ऑक्टोबर 2003 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान.).
◾शारीरिक पात्रता : 1] उंची 168 सेमी. 1] छाती 77-82 सेमी.
◾ऑनलाईन परीक्षा : 22 एप्रिल 2024 पासून सुरू होतील.
◾व्यावसायिक पात्रता : मूळ जाहिरात वाचा.
◾रिक्त पदे : नमुद नाहीत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (All India)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 22 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

जिल्हेजाहिरात

अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर. येथे क्लीक करा

औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी. येथे क्लीक करा

कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा येथे क्लीक करा

नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया. येथे क्लीक करा

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे. येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

Leave a Comment