जून महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची यादी

Bank-Holiday-list-in-May-2024

Bank Holiday in June l आजपासून जून महिना सुरू झाला आहे. जर तुम्हाला या महिन्यात बँकेशी संबंधित काम पूर्ण करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. जून महिन्यात बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे बँकेच्या संदर्भात काही महत्वाची कामे असतील तर लवकरात लवकर उरकून घ्या, अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.

जून महिन्यात 12 दिवस बँक राहणार बंद :

RBI ने जून महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या महिन्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने देशात एकूण 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. जर तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला जून २०२४ मधील बँक हॉलिडे लिस्ट बद्दल माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही त्यानुसार बँकेत जाण्याची वेळ ठरवू शकता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या जून बँक हॉलिडेज लिस्टनुसार, सरकारी बँका जूनमध्ये एकूण 12 दिवस बंद राहणार आहेत. तर तुम्हाला हे माहित असं महत्वाचं आहे की, बँक नेमक्या कोणत्या दिवशी कोणत्या राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Bank Holiday in June l जून महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी :

रविवार 2 जून – सर्वत्र बँका बंद राहणार.
8 जून 2 – शनिवार सर्वत्र बँका बंद राहणार.
रविवार 9 जून – सर्वत्र बँका बंद राहणार.
15 जून – ईशान्य मिझोराममध्ये YMA दिवस आणि ओडिशात राजा संक्रांतीच्या निमित्ताने बँक सुट्टी असेल.
16 जून 2024- रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
17 जून बकरीद / ईद-उल-अजहा सर्वत्र

15 जून 2024- ईशान्य मिझोराममध्ये YMA दिवस आणि ओडिशात राजा संक्रांतीच्या निमित्ताने बँक सुट्टी असेल.
16 जून 2024- रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
18 जून बकरीद/ईद-उल-अझहा जम्मू आणि श्रीनगर येथे बँका बंद राहणार.
22 जून चौथा शनिवार – सर्वत्र बँका बंद राहणार.
रविवार 23 जून – सर्वत्र बँका बंद राहणार.
रविवार 30 जून – सर्वत्र बँका बंद राहणार.

Leave a Comment