BMC Bank Bharti 2024 | पात्रता – पदवीधर उत्तीर्ण
BMC Bank Bharti 2024 : नोकरी शोधताय? बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लि., ही एक अग्रगण्य मल्टी-स्टेट शेड्युल्ड बँक, 10 राज्यांमध्ये 52 शाखांसह, परकीय चलनासह सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवसायाचे व्यवहार करते. या बँक मध्ये रिक्त असलेल्या 0135 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लि द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त असणारी पदे, भरतीची आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
BMC Bank Bharti 2024 : Bombay Mercantile Co-operative Bank Ltd., a leading multi-state scheduled bank, dealing in all types of banking business including foreign exchange, with 52 branches in 10 states. The bank has announced new recruitment to fill up 0135 vacant posts.
◾भरती विभाग : बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लि. व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 0135 पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (POs), कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक (JEAs).
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण.
◾या भरतीसाठी नवीन किंवा अनुभवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
◾या बँक भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन.
◾वयोमर्यादा : 35 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
◾इतर पात्रता : किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर.
◾नोकरी ठिकाण : महाराष्ट्र व गुजरात. सर्वाधिक रिक्त पदे गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 डिसेंबर 2024 ही अर्ज मागविण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी खालील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
तुम्ही नोकरी शोधत असाल तर बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लि येथे प्रोबेशनरी ऑफिसर (POs), कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक (JEAs) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
या भरती मध्ये एकूण 135 पदे भरली जात आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र व गुजरात मध्ये नोकरी दिली जाईल. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (online) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 डिसेंबर 2024 ही आहे.
???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
अधिक वाचा : Krushi Sahayyak Bharti 2024 | ‘कृषी सहाय्यक’ पदाची जागा भरण्यासाठी भरती सुरू!
1 thought on “BMC Bank Bharti 2024 | बँक भरती 2024 : नवीन जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध!”