Central Bank of India Bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू! पात्रता – 7वी, 10वी उत्तीर्ण

Central Bank of India Bharti 2024
Central Bank of India Bharti 2024

Central Bank of India Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India)मध्ये नवीन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. भारतीय सेंट्रल बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या ह्या बँकेच्या भारतभर साधारण ३,१६८ शाखा आहेत. तरी सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आलेली आहे. भरतीची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 7वी, 10वी उत्तीर्ण तसेच इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Central Bank of India Bharti 2024 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : वॉचमन/माळी
शैक्षणिक पात्रता : 7वी, 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
Central Bank of India Bharti 2024 भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
मासिक वेतन : वॉचमन/माळी – 6000/- रुपये. मासिक पगार दिला जाणार आहे.
वयोमर्यादा : 22 ते 40 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : उमेदवाराची नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने केली जाईल.
अर्ज फी : यासाठी कोणतेही अर्ज शुल्क विहित केलेले नाही.
नोकरी ठिकाण : जळगाव (Bank Job In Jalgaon)
अटी व शर्ती :- EPF, ESI, नियमानुसार ग्रॅच्युइटी इतर कोणतेही भत्ते/खर्चाची प्रतिपूर्ती स्वीकारली जाणार नाही. उमेदवारांना प्रति वर्ष जास्तीत जास्त 02 दिवसांसह 15 दिवसांची रजा मिळेल पात्र उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी आणि बँकेच्या निर्णयासाठी बोलावले जाईल. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने पात्रता निकषांची पूर्तता केली नाही असे आढळून आल्यास आणि/किंवा त्याने/तिने काही चुकीचे सादर केले आहे. खोटी माहिती किंवा कोणतीही भौतिक वस्तुस्थिती दडपली असेल, त्याची उमेदवारी होईल आपोआप रद्द वरीलपैकी कोणतीही कमतरता आढळल्यास नियुक्ती झाल्यानंतरही, त्याची/तिची कंत्राटी नियुक्ती संपुष्टात येण्यास जबाबदार राहील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, प्लॉट क्रमांक 08, आदर्श नगर, उपनगर जवळ. आरटीओ कार्यालय, जळगाव-425001
Central Bank of India Bharti 2024 अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment