CIDCO Maharashtra Bharti 2024 | शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र (CIDCO) मध्ये विविध जागांसाठी भरती

CIDCO Maharashtra Bharti 2024 | मासिक वेतन : 41,800 रूपये

CIDCO Maharashtra Bharti 2024 : ‘सिडको’ या भारतातील ख्यातनाम नगर नियोजन संस्थेने महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई व विविध नवीन शहरांचे शिल्पकार अशी जागतिक पातळीवर ओळख निर्माण केली आहे. तरी नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ‘सिडको’ महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी. सिडको तर्फे रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र (CIDCO) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.


मोफत अपडेटसाठी WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
CIDCO Maharashtra Bharti 2024 : A great opportunity to make a career in 'CIDCO' Corporation, a leading organization in the field of planning and infrastructure. Applications are being invited online to fill the vacant posts by CIDCO. The recruitment advertisement has been published by the City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO).

भरती विभाग : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र (CIDCO) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभाग मध्ये नोकरी करण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (Maharashtra Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 41,800 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व मासिक वेतन :
▪️सहयोगी नियोजक : 67,700 ते 2,08,700 रु. पर्यंत.
▪️उप-नियोजनकर्ता : 56,100 ते 1,77,500 रु. पर्यंत.
▪️कनिष्ठ नियोजक : 41,800 ते 1,32,300 रु. पर्यंत.
▪️क्षेत्र अधिकारी (आर्किटेक्ट) : 41,800 ते 1,32,300 रु. पर्यंत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
इतर पात्रता : मूळ जाहिरात pdf वाचावी.

एकूण पदे : 038 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (Government Job in Maharashtra 2025)
◾भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आरक्षित / अराखीव पदांमध्ये बदल (कमी /अधिक / बजा) होऊ शकतो याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.
◾विस्तृत जाहिरात, पात्रता निकष आणि अटी व शर्ती इत्यादी माहिती www.cidco.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर ‘career’ या सेक्शन अंतर्गत नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : लवकरच अपडेट होईल.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. खाली दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

चांगल्या वेतनाची नोकरी शोधताय? शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड (सिडको) येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सहयोगी नियोजक, उपनियोजनकार, कनिष्ठ नियोजक आणि क्षेत्र अधिकारी (स्थापत्यविशारद) ही एकूण 038 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.


मोफत अपडेटसाठी WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा वेतन / मानधन रु. 41,800/- ते रु. 2,08,700/- पर्यंत दिले जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही लवकरच उपलब्ध होईल. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील अधिकृत जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.

अधिक वाचा : Jilha Nyayalay Bharti 2024 | जिल्हा न्यायालय भरती 2024

1 thought on “CIDCO Maharashtra Bharti 2024 | शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र (CIDCO) मध्ये विविध जागांसाठी भरती”

Leave a Comment