Co-op Bank Ltd Bharti 2024 | को-ऑप. बँक लि. मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहिर!

Co-op Bank Ltd Bharti 2024 | B.COM., M.COM., MBA, (Finance) व G.D.C.A

Co-op. Bank Ltd Bharti 2024

Co-op Bank Ltd Bharti 2024 : को-ऑप. बँक लि. बँकेसाठी खालील नमूद केलेले पदे रिक्त असून, ते त्वरित भरावयाचे आहेत. तरी इच्छुकांनी उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. बँकिंग क्षेत्रात नोकरीची चांगली आहे. को-ऑप. बँक लि. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात चेअरमन, को-ऑप. बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.


मोफत अपडेटसाठी WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
Co-op Bank Ltd Bharti 2024 : Co-op. Bank Ltd. The following posts are vacant for the bank and they need to be filled immediately. However, interested candidates should submit their applications. There is a good job opportunity in the banking sector.

भरती विभाग : मर्कन्टाईल को-ऑप. बँक लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ लिपिक.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन Offline पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
व्यावसायिक पात्रता :
▪️मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :  B.COM., M.COM., MBA, (Finance) व G.D.C.A
▪️वरिष्ठ लिपिक : B.COM, M.COM अकौंट विषयाचे ज्ञान असावे.
नोकरी ठिकाण : नवापूर मर्कन्टाईल को-ऑप. बँक लि नवापूर, जि. नंदुरबार.
◾तरी इच्छुकांनी दि.१५/१२/२०२४ पर्यंत बँकेच्या पत्त्यावर लेखी अर्ज करावे. त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची काळजी उमेदवारांनी घ्यावी.
◾शैक्षणिक पात्रता धारण करणारे अर्जदार यांना अनुभवात शिथिलता देण्यात येईल. परंतु त्या पदावर काम केल्याचे ज्ञान आवश्यक आहे. होतकरू व मेहनती उमेदवारांनी अर्ज करावेत.

अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : नवापूर मर्कन्टाईल को-ऑप. बँक लि., विशाल पॅलेस जूना सरकारी दवाखाना रोड, नवापूर, ता. नवापूर, जि. नंदुरबार, पिन. ४२५४१८.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


मोफत अपडेटसाठी WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now

बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. नवापूर मर्कन्टाईल को-ऑप. बँक लि. येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ लिपिक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नवापूर, जि. नंदुरबार येथे नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.

co op bank bahrti
पुर्ण अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 12 नोव्हेंबर 2024 ही आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 डिसेंबर 2024 ही आहे. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याचा पत्ता नवापूर मर्कन्टाईल को-ऑप. बँक लि., विशाल पॅलेस जूना सरकारी दवाखाना रोड, नवापूर, ता. नवापूर, जि. नंदुरबार, पिन. ४२५४१८. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

अधिक वाचा : Education Society Bharti 2024 | 10वी, 12वी, आणि पदवीधर उमेदवारांची शिक्षण संस्था मध्ये भरती!

1 thought on “Co-op Bank Ltd Bharti 2024 | को-ऑप. बँक लि. मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहिर!”

Leave a Comment