Cochin Shipyard Recruitment 2024: कोचीन शिपयार्ड लि.मध्ये विविध पदांसाठी भरती

Cochin Shipyard Recruitment 2024
Cochin Shipyard Recruitment 2024

Cochin Shipyard Recruitment 2024 : कोचीन शिपयार्ड लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 03

Cochin Shipyard Recruitment 2024 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहायक अभियंता – 01
शैक्षणिक पात्रता : राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा माजी सैनिकांच्या बाबतीत समकक्ष पात्रता
2) सहायक प्रशासकीय अधिकारी -01
शैक्षणिक पात्रता : कला / विज्ञान / वाणिज्य पदवी किंवा स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनमधून तीन वर्षांचा डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस/संगणक अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञानात किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण.
3) लेखापाल – 01
शैक्षणिक पात्रता : 01) पदवीधर सह एम.कॉम आणि सरकारी आस्थापना / सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील उपक्रमात वित्त / लेखा मधील 07 वर्षांचा पात्रता अनुभव. 02) CA/CMA इंटरमिजिएट परीक्षेत उत्तीर्ण असलेले पदवीधर, सरकारी आस्थापना किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा खाजगी क्षेत्रातील उपक्रमात वित्त/लेखा या विषयातील 05 वर्षांचा पदव्युत्तर अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 मार्च 2024 रोजी 45 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : 400/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]
पगार : 28,000/- रुपये ते 1,10,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.cochinshipyard.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Leave a Comment