CRPF Bharti 2024 | पात्रता – 10वी उत्तीर्ण | CRPF मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू!

CRPF Bharti 2024
CRPF Bharti 2024

CRPF Bharti 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये आणि अ-मंत्रालयीन पदांसाठी रिक्त जागा भरणे आहे गट “क” मधील हवालदार (सामान्य कर्तव्य) या पदांची भरती होत आहे. कायमस्वरूपी केंद्रीय राखीव पोलीस दलात उमेदवारांची निवड करण्यात येत आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जातील. त्या साठी पात्र भारतीय नागरिकांकडून (पुरुष आणि महिला) अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात डायरेक्टोरेट जनरल, केंद्रीय राखीव पोलीस दल, गृह मंत्रालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

CRPF Bharti 2024 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

भरती विभाग : डायरेक्टोरेट जनरल, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), गृह मंत्रालय द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : रु. 21,700 ते 69,100/- पर्यंत.
CRPF Bharti 2024 केंद्रीय राखीव पोलीस दल भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
वयोमर्यादा : 18 ते 23 वर्षे.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे
रिक्त पदे : 0169 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
या भरतीसाठी फक्त खेळाडू उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
सूचना :- उमेदवार कोणत्याही टप्प्यावर गैरप्रकार करताना आढळल्यास भरती दरम्यान खाली सूचीबद्ध गैरप्रकार किंवा त्यानंतर, या भरतीसाठी त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल. अर्ज करताना उमेदवारांना येणाऱ्या संबंधित समस्या इ https://recruitment.crpf.gov.in/ या लिंकवर बघू शकता. – श्रेणीतील बदल नंतरच्या टप्प्यावर स्वीकारला जाणार नाही. आणि अशा उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. वर नमूद केल्याप्रमाणे शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज प्राप्त झालाले स्वीकारले जाणार नाही. कोणताही प्रवास भत्ता (TA) / दैनिक भत्ता (DA) स्वीकारला जाणार नाही कोणत्याही प्रकारच्या हानी/दुखापतीसाठी CRPF जबाबदार राहणार नाही. • CRPF मधील भरती पूर्णपणे पारदर्शक आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment