Customs Mumbai Bharti 2024 | सीमा शुल्क विभाग भरती 2024 | वेतन – 19,000 ते 63,200 रूपये

Customs Mumbai Bharti 2024
Customs Mumbai Bharti 2024

Customs Mumbai Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. सीमा शुल्क विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर करण्यात आली आहे. 10वी पास असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सीमा शुल्क विभाग मुंबई रिक्त पदासाठी भरती करण्यात येत आहेत. उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात सीमाशुल्क (सामान्य) का कार्यालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात, रिक्त पदे, आवश्यक माहिती व अर्ज खाली दिला आहे.

Customs Mumbai Bharti 2024 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

भरती विभाग : सीमा शुल्क विभाग (सामान्य) कार्यालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही उत्सुक असला तर आजचं अर्ज करा.
नोकरी प्रकार : कमी कमी 10वी शिक्षण असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील.
मासिक वेतन : 19,000 ते 63,200 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे.
या भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अर्ज सुरू : Customs Mumbai Bharti 2024 जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन(Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 – 27 वर्षे दरम्यान असेल ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती पदाचे नाव : कर्मचारी कार चालक
इतर पात्रता : 1] उमेदवार इयत्ता 10वी पास असणे आवश्यक आहे. 2] मोटर कारचा ताबा ड्रायव्हिंग लायसन्स आणि मोटार कार चालविण्याचा किमान तीन (3) वर्षांचा अनुभव.
एकूण पदे : 028 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
सर्वसाधारण अटी – 1] उमेदवाराची निवड लेखी परीक्षेवर आधारित असेल (बहुभाषिक म्हणजे. इंग्रजी, हिंदी, स्थानिक राज्य भाषा) आणि त्यानंतर ड्रायव्हिंग चाचणी आणि केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळानुसार मोटर यंत्रणेबद्दल त्यांचे ज्ञान.
2] अर्जावर उमेदवाराची स्वाक्षरी आणि सोबत असणे आवश्यक आहे.
3] उमेदवाराने स्वत: प्रमाणित केलेल्या खालील प्रमाणपत्रांच्या छायाप्रती i) वयाचा पुरावा, II) शैक्षणिक पात्रता, ii) ड्रायव्हिंग अनुभव प्रमाणपत्र, iv) ड्रायव्हिंग लायसन्स अर्क/फोटोकॉपी, v) सक्षम व्यक्तीने जारी केलेले SC/ST/OBC/EWS प्रमाणपत्र.
Selection Process : लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल/ त्यानंतर ड्रायव्हिंग चाचणी आणि मोटार यंत्रणेबद्दल त्यांचे ज्ञान, जे रीतसर स्थापन केलेल्या समितीद्वारे आयोजित केले जाईल.
शेवटची दिनांक : 20 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट,मुंबई-400 001
Customs Mumbai Bharti 2024 अधिक माहितीकरिता वरील जाहिरात वाचून घ्या.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment