DFSL Maharashtra Bharti 2024: नवीन बंपर भरती जाहीर ; 10वी/12/पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

DFSL Maharashtra Bharti 2024
DFSL Maharashtra Bharti 2024

DFSL Maharashtra Bharti 2024 न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयातमध्ये रिक्त पदे भरावयाची आहेत, त्या नुसार सदर पदांकरीता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. उमेदवारांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.एकूण रिक्त जागा : 125

DFSL Maharashtra Bharti 2024 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वैज्ञानिक सहाय्यक (गट क) 54
शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.
2) वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क) 15
शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics /IT) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Computer/Electronics /IT) किंवा B.Sc. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber Forensic and Related Law)
3) वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क) 02
शैक्षणिक पात्रता : मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी
4) वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) 30
शैक्षणिक पात्रता : 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
5) वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क) 05
शैक्षणिक पात्रता : 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
6) कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) 18
शैक्षणिक पात्रता : 10वी (विज्ञान) उत्तीर्ण
7) व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क) 01
शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/दिव्यांग: ₹900/-]
DFSL Maharashtra Bharti 2024 इतका मिळेल पगार :
वैज्ञानिक सहाय्यक (गट क) – एस-१३ (३५४००-११२४००)
वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) (गट क) -एस-१३ (३५४००-११२४००)
वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र) (गट क) – एस-१३ (३५४००-११२४००)
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) -एस-८ (२५५००-८११००)
वरिष्ठ लिपिक (भांडार) (गट क) -एस-८ (२५५००-८११००)
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (गट क) -एस-७ (२१७००-६९१००)
व्यवस्थापक (उपहारगृह) (गट क) -एस-10 (29200-92300)

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्रात
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट : https://dfsl.maharashtra.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment