DGPS Maharashtra Bharti 2024 | महाराष्ट्र शासन : शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी.

DGPS Maharashtra Bharti 2024
DGPS Maharashtra Bharti 2024

DGPS Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासकीय मुद्रण,लेखनसामुग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई अधिपत्या खाली शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील विविध संवर्गातील पदांच्या भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून खाली नमुद केल्याप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 21,000 ते 69,000 रूपये वेतन दिले जाणार आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात प्रादेशिक निवड समिती व शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

DGPS Maharashtra Bharti 2024 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

भरती विभाग : उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासकीय मुद्रण, लेखनसामुग्री व प्रकाशन संचालनालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
DGPS Maharashtra Bharti 2024 अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : मूळ जाहिरात वाचा.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे. ■ पदाचे नाव व मासिक वेतन: 1] सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी)- रु. २९२०० ते ९२३००/- पर्यंत. 2] वरिष्ठ मुद्रितशोधक- रु. २९२००. ते ९२३००/- पर्यंत. ३] मुद्रितशोधक एस – रु. २५५०० ते ८११००/- पर्यंत. 4] मूळप्रतवाचक – रु. १९९०० ते ६३२००/- पर्यंत. 5] दूरध्वनी चालक – रु. २१७०० ते ६९१००/- पर्यंत. 6] बांधणी सहाय्यकारी – रु. १८००० ते ५६९००/- पर्यंत.
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
रिक्त पदे : 054 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई (Government Job In Mumbai)
टीप : पात्र उमेदवारांनी सदर कालावधीत https://dgps.maharashtra.gov.in
या विभागाच्या संकेतस्थळावरील महत्वाची सूचना या Tab वर दिलेल्या जाहिरातीमधील लिंकद्वारे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु २९ फेब्रुवारी, २०२४ रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत राहील. या विभागाच्या https://dgps.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परीक्षेची सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे.  विभागाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी इच्छुक उमेदवारांची राहील. अतिंम तारीख रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत आलेल्या अर्जाचा फक्त विचार केला जाईल नंतर आलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
DGPS Maharashtra Bharti 2024 अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक: 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment