District Hospital Bharti 2024 | सिव्हील हॉस्पिटल (जिल्हा रुग्णालय) मध्ये नोकरी मिळवण्याची संधी! पात्रता – 12वी उत्तीर्ण

District Hospital Bharti 2024
District Hospital Bharti 2024

District Hospital Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एन.व्हि. एच.सी.पी. कार्यक्रमांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये पद भरण्याकरिता जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा सामान्य रुग्णालय करिता खालील दर्शविल्याप्रमाणे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. १२ वी उत्तीर्ण उमेवारांना आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात जिल्हा सामान्य रुग्णालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

◾भरती विभाग : एन.व्ही.एच.सी.पी. राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा सामान्य रुग्णालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली मूळ जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : किमा १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾जिल्हा रुग्णालय भरतीची जाहिरात व अर्ज खाली दिली आहे.

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 22 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वेतन/ मानधन : दरमहा 8,000/- रुपये.
◾भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर पद भरण्याकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : पियर एज्युकेटर.
◾व्यावसायिक पात्रता : किमा १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जालना. (jobs in jalna)
◾टिप :▪️राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या जिल्हा काविळ नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मंजुर पीअर एजुकेटर हे मंजूर पद कंत्राट मानधन तत्वावर भरणे करित आहेत.
◾अर्जासोबत जोडायची कादपत्र मूळप्रतीची यादी
1] शाळा/ कॉलेज सोडल्याचा दाखला.
2] संगणक ज्ञान (MS-CIT) उत्तीर्ण प्रमाणपत्र.
3] अनुभवाचे प्रमाणपत्र (शासकीय/ अनुभव प्रमाणपत्र).
4] लहान कुट्यांचे प्रमाणपत्र (नमुना अ).
5] इतर आवश्यक कादपत्र नमुद करावे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : एन.व्हि.एच.सी.पी. कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment