Jilhadhikari Karyalay Bharti 2024 | जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू!

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 | मासिक वेतन : 45,000 रूपये

Jilhadhikari Karyalay Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावनी करतांना मजूरांकडून व सर्वसामन्य जनतेकडून प्राप्त होणा-या तक्रारीची चौकशी करून उचित न्याननिर्णय देणेसाठी रिक्त पदावर उमेदवारांची नेमणूक करावयाची आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.


मोफत अपडेटसाठी WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : Candidates are to be appointed to the vacant posts in the departments implementing the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme. Applications are invited from interested and eligible candidates.

भरती विभाग : जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समनवयक द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : जिल्हाधिकारी कार्यालय सारख्या मोठ्या सरकारी विभाग अंतर्गत नोकरी करण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली PDF जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 45,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 68 वर्षांपर्यंत.
पदाचे नाव : लोकपाल.
व्यावसायिक पात्रता :
1] उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
2] उमेदवार स्वच्छ प्रतिमा असलेला असावा.
3] उमेदवारास लोकप्रशासन/विधी/सामाजिक कार्य/शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान १० वर्षाचा अनुभव असावा.
4] उमेदवार राजकीय पक्षाशी निगडीत किवा सभासद नसावा,
5] उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृब तसेच जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात, दौरे निरीक्षण करण्यास सक्षम असावा.


नोकरी ठिकाण : वर्धा. (Jobs in Wardha)
◾केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांतील पत्रक-1,2 व 3 नुसार तक्रार निवारण प्राधिकारी या पदाकरिता उमेदवारास सार्वजनिक प्रशासन, विधी, शिक्षण, सामाजिक कार्य किंवा व्यवस्थापण या क्षेत्रातील १० वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्याबरोबरच उमेदवारास जनता व सामाजिक संस्थाशी संबधित कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾या पदावरील नियुक्तीचा कार्यकाल दोन वर्षाकरीता असेल, तथापि कामगिरी समाधानकारक नसल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल.
◾तक्रार निवारण प्राधिकारी यांची बैठकीची व्यवस्था उपजिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे करण्यात येईल.
◾तक्रार निवारण प्राधिकारी यांना प्रती बैठक रु. २२५०/- या दराने (कमाल रु. ४५,०००/- प्रतिमाह या मर्यादित) मानधन अनुज्ञेय आहे.
◾जिल्हाधिकारी कार्यालयात व जिल्हा परिषद कार्यालयात तक्रारीच्या अनुषंगाने होणा-या बैठकीला तक्रार निवारण प्राधिकारी यांना उपस्थित राहावे लागेल.


मोफत अपडेटसाठी WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now


अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 09 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो), प्रथम माला, नवीन अमिरात, जिल्हाधिकारी कार्यालय, सिव्हिल लाइन, वर्धा – ४४२००१.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा


◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा भरती मध्ये रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात लोकपाल हे पद भरण्यासाठी काढली आहे. जे उमेदवार वर्धा (Jobs in Wardha) येथे नोकरी शोधत असतील त्यांना ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदवीधर उत्तीर्ण आहे. या भरतीसाठी मानधन: रु. 2,250/- प्रति बैठक म्हणजेच मासिक 45,000 रूपये दिले जाणार आहे.

ज्या उमेदवारांचे वय 68 वर्षांपर्यंत असेल ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 29 नोव्हेंबर 2024 रोजी पासून या भरतीला सुरुवात होणार आहे. नियम व अटी : निवड केलेल्या तक्रार निवारण प्राधिकारी यांची कामगिरी समाधानकारक नसल्यास निवड समितीच्या मान्यतेने त्यांची नियुक्ती राज्य शासनाकडून रद्द करता येईल. अर्जाचा नमुना हा https://wardha.gov.in/en/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक अर्हता व अनुभवासंबधीच्या प्रमाणपत्रासह परिपूर्ण भरलेले अर्ज वर नमूद केलेल्या दिलेल्या पत्त्यावर सादर करावे.

मुदतीत प्राप्त झालेले अर्जाची छाननी करण्यात येईल व छाननी अंती मूळ अर्ज व माहिती शासनास सादर करण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. या प्रक्रियेकर प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी कोणतेही कारण न देता विशिष्ट अर्ज किंवा सर्व अर्ज रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवण्य येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 डिसेंबर 2024 हि आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: उपजिल्हाधिकारी (रोहयो), प्रथम माला, नवीन अमिरात, जिल्हाधिकारी कार्यालय, सिव्हिल लाइन, वर्धा – ४४२००१. अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचा.

अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

अधिक वाचा : Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 | महाराष्ट्र शासन : आदिवासी विकास विभाग भरती 2024

1 thought on “Jilhadhikari Karyalay Bharti 2024 | जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू!”

Leave a Comment