Loco Pilot Bharti 2024 | रेल्वे विभागांत एकूण 5696 पदांची भरती सुरू! पदे – रेल्वे ड्रायव्हर | पात्रता – 10वी + ITI उत्तीर्ण

Loco Pilot Bharti 2024
Loco Pilot Bharti 2024

Loco Pilot Bharti 2024 : केंद्र सरकार मध्ये नोकरी मिळवायची संधी उपलब्ध झाली आहे. इंडियन रेल्वे मध्ये एकूण 5696 पदांची भरती सुरू झाली आहे. सहाय्यक लोको पायलट ( रेल्वे ड्रायवर – Assistant Loco Pilot) ही पदे भरली जात आहेत. यारी या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्राल व रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याआधी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. Loco Pilot Bharti 2024 भरतीची पुर्ण माहिती, अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

Loco Pilot Bharti 2024 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

भरती विभाग : रेल्वे मंत्रालय व रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार व्दारे ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : रेल्वे ड्रायवर – रेल्वे चालक. (सहाय्यक लोको पायलट.)
शैक्षणिक पात्रता : 10वी + ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
मासिक पगार : 19900/- रुपये मासिक पगार.
एकूण पदे : तब्बल 5696 पदे भरण्यात येत आहेत.
रेल्वे भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

भरती करण्यात येणारा कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent).
अर्ज सुरू : 20 जानेवारी 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
वय : ज्या उमेदवारांचे वय 18-30 वर्षे दरम्यान आहेत ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज शुल्क (Exam Fee) : ऑनलाईन अर्ज करयाऱ्या उमेदवारांना 500 रूपये अर्ज शुल्क आकारले जात आहे.
व्यावसायिक पात्रता : मॅट्रिक/SSC + आय टी आय ( Matriculation / SSLC plus ITI) असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण देशात. (All India)
शेवटची दिनांक : 19 फेब्रुवारी 2024.
Loco Pilot Bharti 2024 अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

 

1 thought on “Loco Pilot Bharti 2024 | रेल्वे विभागांत एकूण 5696 पदांची भरती सुरू! पदे – रेल्वे ड्रायव्हर | पात्रता – 10वी + ITI उत्तीर्ण”

Leave a Comment