Maharashtra Vanvibhag Bharti 2024 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती जाहीर! पात्रता – 10वी ते पदवीधर

Maharashtra Vanvibhag Bharti 2024
Maharashtra Vanvibhag Bharti 2024

Maharashtra Vanvibhag Bharti 2024 : महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र अंतर्गत पदभरती करण्यात येणार आहे तरी पात्र उमेदवारांना आमंत्रित करण्यात येत आहे. तरी व इच्छुक उमेदवारांनी खालील जाहिरात वाचून घ्या. महाराष्ट्र वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण माहिती द्या. व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली पहा.

Maharashtra Vanvibhag Bharti 2024 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

◾भरती विभाग : महाराष्ट्र वनविभाग, व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : महाराष्ट्र वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : विविध पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे. Maharashtra Vanvibhag Bharti 2024
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 20,000 ते 50,000 रूपये पगार दिला जाणार आहे. (पदानुसार मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾ निवड प्रक्रिया : मुलाखत व्दारे निवड केली जाणार आहे.
◾पदाचे नाव व मासिक वेतन : 1] MSTrIPES व्यवस्थापक – 20,000/- रुपये. 2] चाराकटर – 15,000/- रुपये. 3] महावत – 25,000/- रुपये. 4] पशुवैद्यकीय अधिकारी – 50,000/- रुपये. 5] कायदा अधिकारी – 50,000/- रुपये.
◾भरती कालावधी : कंत्राटी पध्दतीवर भरण्यात येणार आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : ▪️पशुवैद्यकीय अधिकारी – स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल.
▪️कायदा अधिकारी – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतलेली अखिल भारतीय बार परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांनी अॅडव्होकेट्स अॅक्टनुसार राज्य बार कौन्सिलमध्ये वकिल म्हणून नोंदणी केलेली पाहिजे. शैक्षणिक अर्हता व अनुभव
▪️MSTrIPES व्यवस्थापक – कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि एमएससीआयटी उत्तीर्ण, टंकलेखन गती- 40 शप्रमी (इंग्रजी) 30 शप्रमी मराठी / हिंदी (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)
▪️चाराकटर – किमान माध्यमिक शाळा उत्तीण व मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असावे.
▪️महावत – किमान माध्यमिक शाळा उत्तीण व मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असावे.
◾रिक्त पदे : 011 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर. (Jobs in Nagpur)
◾मुलाखतीची तारीख : 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपुर यांचे कार्यालय, 1 ला माळा, नविन प्रशासकीय इमारत “वनभवन”, शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल जवळ, नागपूर-440001
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment