‘महावितरण’ मध्ये तब्बल नवीन 05347 रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024
Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक पदाची सरळसेवा द्वारे भरती भरण्यासाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. 10वी, 12वी, उत्तीर्ण उमेदवारांना महावितरण मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित – महावितरण द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : तब्बल 05347 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज खाली दिला आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वेतन/ मानधन : प्रथम वर्ष – एकूण मानधन रुपये. 15,000/- | द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये. 16,000/- | तृतीय वर्ष – एकूण मानधन रुपये. 17,000/-
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार.
अर्ज शुल्क :
▪️खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
▪️मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
पदाचे नाव : विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)
व्यावसायिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)
◾उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अहंला धारण केली म्हणजे परीक्षेला बोलाविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
◾निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या सेवेत ३ वर्षाचा कालावधी समाधानकारकपणे पूर्ण केल्यानंतर “तंत्रज्ञ” या पदावर अनुशेष आणि रिक्त पदे यांच्या अनुषंगाने सामावून घेतले जाईल. “तंत्रज्ञ” पदावर रुजू झाल्यानंतर ते मूळ वेतना व्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व इतर भत्ते इत्यादी कंपनीच्या नियमाप्रमाणे मिळण्यास पात्र ठरतील.
शेवटची दिनांक : 20 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment