Mazagon Dock Bharti 2024 | माझगाव डॉक मुंबई मध्ये 0234 रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू

Mazagon Dock Bharti 2024 | मासिक वेतन : 13,200 ते 22,000 रूपये.

Mazagon Dock Bharti 2024

Mazagon Dock Bharti 2024 : माझगाव डॉक शिपबिल्डर्स (Mazagon Dock Ship builders) ही सरकारी मान्यता असलेला मोठा विभाग आहे. सध्याची उलाढाल अंदाजे 9467 कोटी आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये सुमारे 6,300 कर्मचारी आहेत. तरी अजून कर्मचारी भरती करीता भारतीय नागरिकांकडून खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी, 12वी, पदवी, ITI व इतर पात्रता असणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी व चांगली संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात माझगाव डॉक शिपबिल्डर्स (Mazagon Dock Ship builders) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.


मोफत अपडेटसाठी WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
Mazagon Dock Bharti 2024 : Mazagon Dock Shipbuilders has about 6,300 employees. However, applications are still being invited from Indian nationals for the following positions.

भरती विभाग : माझगाव डॉक शिपबिल्डर्स (Mazagon Dock Ship builders) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : 0234 नवीन रिक्त पदे भरण्यात येत आहेत.
पदाचे नाव : फायर फायटर, स्टोअर किपर, वाहन चालक, व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, ITI, पदवी, व इतर पात्रता. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
मासिक वेतन : 13,200 ते 22,000 रूपये.
◾पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्ष)
अर्ज शुल्क :▪️खुला वर्ग – 100/- रू.
▪️राखीव वर्ग – फी नाही.
सर्व पदाचे नाव : एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिक, हिपर ग्राइंडर, ओम्प्रेसर अटेंडंट, डिझेल कम मोटर मेकॅनिक,ड्रायव्हर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, हिंदी अनुवादक, कनिष्ठ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (मेकॅनिकल), कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ नियोजक अंदाजकार (सिव्हिल), मिलराइट मेकॅनिक, पेंटर, पाईप फिटर, रिगर, स्टोअर कीपर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, फायर फायटर, सेल मेकर, सिक्युरिटी सिपाही, युटिलिटी हँड (सेमी-स्किल्ड), मास्टर पहिला वर्ग.

व्यावसायिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात pdf मध्ये दिली आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो / तिने जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता निकष आणि इतर अटी पूर्ण केल्या आहेत.
◾उमेदवाराने दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषांशी सुसंगत नसल्याचे आढळल्यास किंवा भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा भरती झाल्यानंतर किंवा सामील झाल्यानंतर उमेदवारी नाकारली जाईल.
◾लेखी परीक्षेची तारीख, वेळ आणि ठिकाण हे प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल जे तात्पुरते पात्र असल्याचे आढळलेल्या उमेदवारांना जारी केले जाईल.
◾MDL ने भरती प्रक्रिया रद्द / सुधारित / प्रतिबंधित / विस्तारित / बदल करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे, गरज पडल्यास कोणतीही पुढील सूचना न देता किंवा कोणतेही कारण न देता.

◾पात्रता निकष, कौशल्य/ यासंबंधी सर्व बाबतीत व्यवस्थापनाचा निर्णय व्यापार चाचणी निवड अंतिम असेल आणि सर्व उमेदवारांना बंधनकारक असेल.
शेवटची दिनांक : 16 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. खाली दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.


मोफत अपडेटसाठी WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now

सरकारी विभागांत नोकरी शोधत असाल तर माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये भरण्यात येणारी पदे नॉन एक्झिक्युटिव्ह पदे (एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिक, हिपर ग्राइंडर, ओम्प्रेसर अटेंडंट, डिझेल कम मोटर मेकॅनिक,ड्रायव्हर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, हिंदी अनुवादक, कनिष्ठ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (मेकॅनिकल), कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ नियोजक अंदाजकार (सिव्हिल), मिलराइट मेकॅनिक, पेंटर, पाईप फिटर, रिगर, स्टोअर कीपर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, फायर फायटर, सेल मेकर, युटिलिटी हँड (सेमी-स्किल्ड), मास्टर पहिला वर्ग) ही आहे.

Mazagon Dock Bharti
शॉर्ट जाहिरातयेथे क्लीक करा
पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

या भरतीसाठी वयाची अट: 18 ते 38 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] ही आहे. तर अर्ज शुल्क खुला वर्ग: ₹100/- [राखीव वर्ग: फी नाही]. या भरती मध्ये एकूण 0234 पदे भरली जात आहेत. जे उमेदवार मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (online) पद्धतीनें अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 25 नोव्हेंबर 2024 ही आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 डिसेंबर 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.

◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.

अधिक वाचा : DCC Bank Bharti 2024 | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध!

Leave a Comment