Mumbai Central Railway Bharti 2024 | रेल्वे भर्ती बोर्ड मुंबई मध्ये 09000 रिक्त पदासाठी भरती जाहिर! जाहिरात प्रसिद्ध

Mumbai Central Railway Bharti 2024
Mumbai Central Railway Bharti 2024

Mumbai Central Railway Bharti 2024 : रेल्वे विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. रेल्वे भर्ती बोर्ड मुंबई (Railway Recruitment Board Mumbai) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय व रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. Mumbai Central Railway Bharti 2024 रेल्वे भर्ती बोर्ड मुंबई (Railway Recruitment Board Mumbai) मध्ये नवीन 09000 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने सादर करावेत. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

Mumbai Central Railway Bharti 2024  रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

भरती विभाग : रेल्वे मंत्रालय व रेल्वे भर्ती बोर्ड, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : तब्बल 9000 पदांची भरती करण्यात येणार आहे.
भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : पुर्ण जाहिरात पहा.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
अर्ज सुरू होण्याची दिनांक : ऑनलाइन नोंदणी मार्च किंवा एप्रिल 2024 मध्ये सुरू होईल.
पदाचे नाव : तंत्रज्ञ
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
रिक्त पदे : 09000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
टिप :संगणक आधारित चाचण्या (CBTs) तात्पुरत्या स्वरूपात ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 दरम्यान होणार आहेत.
दस्तऐवज पडताळणीसाठी शॉर्टलिस्ट फेब्रुवारी 2025 मध्ये प्रसिद्ध केली जाईल.▪️कृपया लक्षात ठेवा: तंत्रज्ञांच्या पदावरील भरतीच्या पुढील चक्रासाठी केंद्रीकृत रोजगार सूचना एप्रिल 2025 मध्ये जारी करण्यासाठी तात्पुरती नियोजित आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : लवकरच अपडेट केली जाईल.
Mumbai Central Railway Bharti 2024 अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा   (ऑनलाईन अर्ज मार्च मध्ये सुरू होतील.)

1 thought on “Mumbai Central Railway Bharti 2024 | रेल्वे भर्ती बोर्ड मुंबई मध्ये 09000 रिक्त पदासाठी भरती जाहिर! जाहिरात प्रसिद्ध”

Leave a Comment