Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहिर! जाहिरात प्रसिद्ध.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे अतिदक्षता विभागात तीन सत्रांमध्ये खालील नमुद रिक्त पदे भरण्यात येणार आहेत आणि नियुक्त करण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 भरतीची जाहिरात वैद्यकीय अधिक्षक (प्र.) व बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली देण्यात आली आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai Mahanagarpalika) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
मुंबई महानगरपालिका भरती अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वेतन/ मानधन : प्रबंधक – रु. १२५०००/-
आवास अधिकारी – रु. ९००००/-
भरती कालावधी : वरील पदे ही केवळ कंत्राटी पध्दतीने भरण्यात येतील. पदाचा कार्यकाळ 12 महीन्याचा राहणार आहे.
अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
पदाचे नाव : प्रबंधक (Registar), आवास अधिकारी (Houseman)
व्यावसायिक पात्रता : प्रबंधक (Registar) – (एमडी/डीएनबी/मेडिसीन) किंवा (अतिदक्षता/वैदयकीय विभागातील १ वर्षाचा अनुभव)
आवास अधिकारी (Houseman) – (एमबीबीएस/एफएमजी व महाराष्ट वैदयकीय परिषदेकडे नोंदनीकृत)
रिक्त पदे : 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई
टीप – पदाकरीता आवश्यक कागदपत्रांसह दिनांक लास्ट तारीख पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळता) दिलेल्या पत्त्यावर स्वीकारले जातील. कार्यालयीन वेळेत सकाळी 11.00 ते 04.30 वाजेपर्यंत व्यक्तीशः अर्ज सादर करावे. वरील तक्त्यातील पदे ही केवळ कंत्राटी पध्दतीने भरण्यात येतील. नमुद पदे एका वर्षाकरीता (एका वेळेस सहा महिन्याकरीता) ( 45 दिवसानंतर तांत्रीक खंड देऊन) नियुक्त करण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करणे आवश्यक, तसेच रुग्णालयात तीन पाळीत काम करणे आवश्यक आहे. लास्ट तारीख नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 09 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आस्थापना कार्यालय, 1 ला मजला राजावाडी रुग्णालय, घाटकोपर, मुंबई-400077
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment