NDA Pune Bharti 2024 | पात्रता – 10वी, 12वी उत्तीर्ण | राष्ट्रीय संरक्षण अकादमी (पुणे) भरती 2024

NDA Pune Bharti 2024
NDA Pune Bharti 2024

NDA Pune Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधताय? तुमचे शिक्षण 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असेल तर सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये गट क रिक्त पदे भरण्यासाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन (Online) अर्ज मागविण्यात आले आहेत. भरतीची जाहिरात राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. परंतु अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या. रिक्त असणारी पदे, आवश्यक माहिती, पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक दिली आहे.

NDA Pune Bharti 2024 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

भरती विभाग : राष्ट्रीय संरक्षण अकादमी द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
भरती प्रकार : केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : अग्निशमन फायरमन, लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ (mts) व इतर पदे.
मासिक वेतन : 18000 ते 56900 रूपये मासिक वेतन. (पदानुसार मासिक वेतन वेगवेगळे आहे. जाहिरात पहा.)
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात वाचावी.)
पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज सुरू झाले आहेत.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्ष पर्यंत आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent)
सर्व पदे : फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर Gde-II, ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ॥, कूक, कंपोझिटर-कम- प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG), सुतार, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-सायकल रिपेयरर, TA-मुद्रण मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेयरर.
रिक्त पदे : 0198 रिक्त पदे.

नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे (Government Job In Pune)
व्यावसायिक पात्रता : व्यावसायिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
ऑनलाइन अर्ज दिलेल्या वेबसाइटवर ऑनलाइन भरणे आवश्यक आहे. उमेदवाराने ऑनलाइन अर्ज सबमिट करणे आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट-आउट घेणे आवश्यक आहे. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अर्जाची प्रिंट आउट्स/ प्रमाणपत्रे/प्रत NDA ला पोस्टाने पाठवू नयेत.
उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी https://ndacivrect.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. 5] उमेदवाराने ऑनलाइन अर्जात भरलेला तपशील बरोबर असावाः (म्हणजे नाव, जात/श्रेणी, मिळालेले गुण/टक्केवारी इ.) अयशस्वी झाल्यास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदाराची उमेदवारी रद्द आणि रद्द मानली जाईल.
शेवटची दिनांक : 16 फेब्रुवारी 2024.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment