राष्ट्रीय आरोग्य विभाग व्दारे जाहिरात प्रसिद्ध! | आजचं अर्ज करा | NHM RECRUITMENT 2024

NHM RECRUITMENT 2024

NHM RECRUITMENT 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर खालील विविध नवीन रिक्त पदे भरावयाची आहेत. त्या करीता इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणीक पात्रता असेल्या उमेदवारांना आमंत्रित करण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. राष्ट्रीय आरोग्य विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

भरती विभाग : जिल्हा परिषद द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : विविध जागांसाठी भरती. (जाहिरात पहा.)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 75,000 रूपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखती व्दारे निवड करण्यात येईल.
◾पदाचे नाव व वेतन/ मानधन :
▪️नेफ्रोलॉजिस्ट – 1,25000/- रुपये.
▪️बालरोग शल्यचिकित्सक – 1,25000/- रुपये.
▪️स्त्रीरोगतज्ज्ञ – बिगर आदिवासी क्षेत्र – 75,000/- रुपये.
आदिवासी क्षेत्र रु.90,000/- रुपये.
▪️बालरोगतज्ञ – • बिगर आदिवासी क्षेत्र – 75,000/- रुपये.
आदिवासी क्षेत्र रु.90,000/- रुपये.
▪️ऍनेस्थेटिस्ट – 75,000/- रुपये.
▪️सर्जन – 75,000/- रुपये.
▪️फिजिशियन – 75,000/- रुपये.
▪️रेडिओलॉजिस्ट – 75,000/- रुपये.
▪️ऑर्थोपेडिक – 75,000/- रुपये.
◾भरती कालावधी : कंत्राटी पदाकरीता थेट मुलाखती (Walk-In-Interview) घेण्यात येणार आहे.
◾व्यावसायिक पात्रता :

▪️नेफ्रोलॉजिस्ट – DM Nephrologist
▪️बालरोग शल्यचिकित्सक – MCH
▪️स्त्रीरोगतज्ज्ञ – MBBS,DGO
▪️बालरोगतज्ञ – MD Paed/DCH/DNB
▪️ऍनेस्थेटिस्ट – MD Anesthesia/DA/DNB
▪️सर्जन – MS General Surgery/ DNB
▪️फिजिशियन – MD Medicine/DNB
▪️रेडिओलॉजिस्ट – MD Radiology/DMRD
▪️ऑर्थोपेडिक – MS Ortho/D Ortho
◾रिक्त पदे : 040 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : अमरावती. (Jobs in Amravati.)
◾आवश्यक कागदपत्रे खालील कागदपत्रांची मुळ प्रतीची छायांकित प्रत स्वासाक्षाकित करुन अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील : 1] पदवी/पदविका प्रमाणपत्र.
2] गुणपत्रिका (सर्व).
3] शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्र.
4] तांत्रिक पदाकरीता तत्सम कॉन्सीलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र.
5] शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा वाखला.
6] प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र.
7] पासपोर्ट आकाराचा फोटो.
◾वरील पदे ही पूर्णपणे कंत्राटी स्वरुपाची असुन सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही. तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत.
◾शेवटची दिनांक : सदर पदाकरीता दर आठवडयाला मंगळवारी प्रत्यक्ष मुलाखत ठेवली जाईल. जर त्या दिवशी शासकिय सुटी असल्यास दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येईल.
◾मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, इर्विन चौक, अमरावती.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment