PNB Recruitment 2024 : पंजाब नॅशनल बँकेत विविध पदाच्या 1025 जागांवर भरती

PNB Recruitment 2024
PNB Recruitment 2024

PNB Recruitment 2024 : पंजाब नॅशनल बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 07 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे. PNB Recruitment 2024

एकूण रिक्त जागा : 1025

रिक्त पदांची माहिती आणि शैक्षणिक पात्रता: 

1) ऑफिसर-क्रेडिट JMGS I 1000
शैक्षणिक पात्रता : CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य.
2) मॅनेजर-फॉरेक्स MMGS II 15
शैक्षणिक पात्रता : (i) MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा किंवा समतुल्य. (ii) 02 वर्षे अनुभव
3) मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II 05
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव
4) सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS III 05
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA (ii) 04 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 रोजी, 28 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹1180/- [SC/ST/PWD: ₹59/-]

PNB Recruitment 2024 इतका पगार मिळेल :
ऑफिसर-क्रेडिट JMGS I – 36,000/- ते 63,840
मॅनेजर-फॉरेक्स MMGS II – 48,170/- ते 69,810
मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II – 48,170/- ते 69,810/-
सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी – 63,840/- ते 78,230

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2024
परीक्षा (Online): मार्च/एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.pnbindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Leave a Comment