Police Bharti 2024 GR | 17,471 जागांसाठी भरती | तयारीला लागा!

Police Bharti 2024 GR 2
Police Bharti 2024 GR 2

Police Bharti 2024 GR : राज्यात मोठ्या पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे. तब्बल 75,000 रिक्त असलेली पदे भरण्यास मागील वर्षापासून सुरुवात झाली आहे. राज्यातील पोलीस भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून निवड झालेल्या काही उमेदवारांनचे प्रशिक्षण चालू आहे तर काही उमेदवार पोलीस दलात रुजू झाले आहेत. मागील वर्षी झालेल्या पोलीस भरतीच्या पहिल्या टप्यात तब्बल 18,000 हून अधिक पदांची भरती झाली होती. या भरतीत पोलीस शिपाई पदासाठी 12 लाख 25 हजार 899 अर्ज आले होते तर चालक पोलीस शिपाई पदासाठी 2 लाख 15 हजार 132 अर्ज केले गेले होते. परंतु पहिल्या टप्यात निवड न झालेल्या उमेदवारांसाठी ही भरती मोठी संधी असणार आहे. दुसऱ्या टप्यात तब्बल 17,471 पदांची भरती होणार आहे. त्याचा शासन निर्णय (GR) प्रसिद्ध करण्यात आहे. पुर्ण GR खाली दिला आहे.

Police Bharti 2024 GR
Police Bharti 2024 GR

Police Bharti 2024 GR पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment