Police Department Bharti 2024 मासिक वेतन : 20,000 ते 30,000 रूपये
Police Department Bharti 2024 : पोलीस आयुक्त, शहर कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली केली आहे. भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 ते 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दल आवश्यक माहिती, pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Police Department Bharti 2024 : New recruitment has been announced to fill the vacant posts of Police Commissioner, City Office. The recruitment advertisement has been published.
◾भरती विभाग : पोलीस विभाग मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.
◾पदाचे नाव : खाली देण्यात आलेली PDF जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (PDF जाहिरात वाचा.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 ते 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾pdf जाहिरात, अधिक माहिती व अर्ज खाली दिला आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन.
◾वयोमर्यादा : 62 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : सदरची पदाची नेमणुक ही पुर्णत कंत्राटी पध्दतीने असेल उमेदवाराला शासकीय अधिकारी / कर्मचारी म्हणुन समजले जाणार नाही. सदर नेमणुका या करार नियुक्ती पध्दतीने प्रथमतः ११ महिन्यासाठी करण्यात येतील, ११ महीन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी (जास्तीत जास्त २ वेळा ११ महीन्याकरीता) वाढविता येईल. मुदतवाढ दिल्यानंतर अशा उमेदवाराची पुनश्चः नियुक्ती करणे आवश्यक आहे असे समक्ष प्रधिकाऱ्यांचे मत झाल्यास त्या उमेदवारास पुनश्चः निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.
◾पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व अनुभव :
1] विधी अधिकारी गट अ –
१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल, तो सनद धारक असेल,
२) विधी अधिकारी गट अ या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
३) उमेदवारा गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची सिथ्ती तथा विभागीय चौकशी इ बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.
४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.
2] विधी अधिकारी गट ब –
१. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधीर असेल. तो सनद धारक असेल.
२. विधी अधिकरी गट ब या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
३. उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदे विषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.
४. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.
3] विधी अधिकारी –
१. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधीर असेल, तो सनद धारक असेल.
२. विधी अधिकरी गट व या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
३. उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदे विषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.
४. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.
◾एकूण पदे : 08 पदे भरली जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर. (Jobs in Nagpur)
◾निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे करण्यात येईल. याबाबत लेखी परीक्षेचा व मुलाखतीचा दिनांक उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल. लेखी परिक्षा ५० गुणांची व तोंडी परिक्षा २५ गुणांची असेल. नियुक्ती देणेसाठी कमीत कमी ६०% गुण असणे आवश्यक राहील
◾उमेदवारांनी खालील नमुद केलेली शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा व अनुभव या अटी दिनांक ३०/११/२०२४ पर्यत पूर्ण करणे आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 09 डिसेंबर 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस भवन, वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथील आवक शाखा, तळमजला.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
पोलीस विभागांत नोकरी शोधताय? पोलीस आयुक्त नागपूर शहर कार्यालयाच्या आस्थापनेवर विधी अधिकारी गट अ (०१ पदे) विधी अधिकारी गट च (०३ पदे) विधी अधिकारी (०४ पदे) असे एकुण ०८ रिक्त पदे भरण्यासाठी खालील अटी व पात्रता पूर्ण असलेल्या उमेदवाराकडुन ११ महिन्यासाठी पुर्णतः कंत्राटी पध्दतीने नियुक्तीसाठी8 अर्ज मागविण्यात येत आहे.
या बाबतचे अर्ज पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर प्रबंधक शाखा यांचेकडे दिनांक ०९/१२/२०२४ च्या कार्यालयीन वेळ (संध्याकाळी ०५.४५ मिनिट) पर्यंत सादर करावेत. उमेदवाराने सोयत दिलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज पुर्णपणे भरुन लिफाफयात घालुन लिफाफ्यावर उजव्या बाजुला ठळक अक्षरात विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी या पदासाठी अर्ज नमुद करुन पाठवावा. दिनांक ०९/१२/२०२४ नंतर या कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अर्जा सोबत पत्रव्यवहाराकरीता उमेदवाराचा पत्ता असलेले दोन लिफाफे अर्जासोबत जोडावेत.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायाद्याचा पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 62 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. विधी अधिकारी- गट A: दरमहा रु. 25,000/- ते रु. 30,000/- पर्यंत., विधी अधिकारी: रू.20,000/- दरमहा. ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. रु. 500 अर्ज शुल्क आकारले गेले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 डिसेंबर 2024. आवेदन पाठवण्याचा पत्ता: पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस भवन, वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथील आवक शाखा, तळमजला. अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचून घ्या.
???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
1 thought on “Police Department Bharti 2024 | पोलीस विभागांत नोकरीची संधी | मासिक वेतन – 20,000 ते 30,000 रूपये”