Police Department Bharti 2024 | पोलीस विभाग भरती 2024 | नवीन पदांची भरती सुरू! | वेतन – 23,000 रूपये

Police Department Bharti 2024
Police Department Bharti 2024

Police Department Bharti 2024 : अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अधिपत्याखालील रिक्त असलेली पदे कार्यालयामार्फत भरावयाची आहेत. तशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकर सादर करावेत. महाराष्ट्र पोलीस सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या अंतर्गत नवीन विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण अधिकृत जाहिरात व अर्ज खाली.दिला आहे.

Police Department Bharti 2024 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

भरती विभाग : अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई, द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महाराष्ट्र पोलीस विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 23,000 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.
पोलीस विभाग भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Police Department Bharti 2024 : The Maharashtra State Mumbai Police Department is looking to fill vacant positions under the Additional Director General of Police, Training, and Special Squads. The official advertisement for these positions has been released, and applications are now open for eligible candidates.

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : पदे कंत्राटी पध्दतीने या कार्यालयामार्फत भरावयाची आहेत.
अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
पदाचे नाव : विधी निदेशक
व्यावसायिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायदयाचा पदवीधर असेल, तो सनदधारक असेल.
रिक्त पदे : 027 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : जाहिरात पहा.

Loco Pilot Bharti 2024 : पूर्ण जाहिरात व ऑनलाइन अर्ज लिंक साठी येथे क्लीक करा.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : पूर्ण जाहिरात व ऑनलाइन अर्ज लिंक साठी येथे क्लीक करा.
Mumbai Central Railway Bharti 2024 : पूर्ण जाहिरात व ऑनलाइन अर्ज लिंक साठी येथे क्लीक करा.

विधी निदेशक पदाची करारातील मासिक देव रक्कम/ विधी निदेशक यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या अटी व शर्ती आणि अर्जाचा नमुना व अर्जदाराने द्यावयाचे प्रतिज्ञापत्र यांची माहिती पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे www.mahapolice.gov.in या संगणक संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. वर दर्शविलेल्या पदसंख्येत नियुक्तीच्या ठिकाणात बदल होण्याची शक्यता असू शकते, त्यामध्ये बदल करण्याचे त्याचप्रमाणे ते रद्द करण्याचे अधिकार हे सक्षम प्राधिका-यास राहतील.
येथे ११ महिने कंत्राट पध्दतीने भरावयाची आहेत. तरी उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने आहे त्यानं मुळे अर्ज ऑफलाईन पद्धतीनें अर्ज सादर करावेत.अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, जुने विधानभवन, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई ४००००१
Police Department Bharti 2024 अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment