Southern Railway Bharti 2024 एकूण 2,860 रिक्त पदासाठी भरती जाहीर! पात्रता – 10वी उत्तीर्ण

Southern Railway Bharti 2024
Southern Railway Bharti 2024

Southern Railway Bharti 2024 : भारतीय रेल्वे मध्ये 2860 स्लॉट्ससाठी दक्षिण रेल्वेच्या अधिकारक्षेत्रातील विविध विभागसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. रेल्वे विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. दक्षिण रेल्वेच्या अधिकारक्षेत्रातील विविध विभाग/ कार्यशाळा/ युनिट्स येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे.तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात भारतीय रेल्वे आणि दक्षिण रेलवे (Southern Railway) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

Southern Railway Bharti 2024 रिक्त पदांची माहिती आणि शैक्षणिक पात्रता:

भरती विभाग : भारतीय रेल्वे आणि दक्षिण रेलवे (Southern Railway) केंद्रीय कर्मशाला व कार्मिक शाखा द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

भरती श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे.
एकूण पदे : एकूण 2,860 पदांची भरती केली जाणार आहे.

भरती प्रकार : रेल्वे सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण. (खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.)

रेल्वे भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज खाली दिली आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

वयोमर्यादा : उमेदवारांनी वयाची १५ वर्षे पूर्ण केलेली असावीत आणि फ्रेशर्स/एक्स- आयटीआय, एमएलटीसाठी अनुक्रमे २२/२४ वर्षे पूर्ण केलेली नसावी. उच्च वय OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे, SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि अपंग व्यक्तींसाठी (PWBD) 10 वर्षे शिथिल आहे.

भरती कालावधी : दोन वर्ष पर्यंत फक्त ही कालावधी असणार आहे.

प्रक्रिया शुल्क : रु.100

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार

पात्रता : 10 वी पास (किमान 50% एकूण गुणांसह) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे + ITI उत्तीर्ण.

Southern Railway Bharti 2024 : निवड करताना गुणवत्ता यादी तयार करण्याचे निकष दोन्ही मॅट्रिक [किमान 50% एकूण गुणांसह] आणि ।। परीक्षेत उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीची सरासरी घेऊन दोघांना समान महत्त्व दिले जाईल.

वैद्यकीय तपासणी : निवडलेल्या उमेदवारांनी अप्रेंटिस कायदा, 1961 आणि अप्रेंटिसशिप नियम, 1992 (वेळोवेळी सुधारित केल्यानुसार) च्या पॅरा 4 नुसार विहित नमुन्यात कागदपत्र पडताळणीच्या वेळी वैद्यकीय प्रमाणपत्र आणावे लागेल.

उमेदवाराचे नाव, जन्मतारीख आणि वडिलांचे नाव SSLC मार्कशीट, ITI मार्कशीट, समुदाय प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधार आणि पॅनमध्ये समान असावे. उपरोक्त मध्ये काही विसंगती आढळल्यास, ती त्वरित दुरुस्त केली तर पात्र धरले जाईल नाही तर नाकारले जाईल. उमेदवाराला त्याची सर्व कागदपत्रे जसे की SSLC मार्कशीट, NCVT/SCVT
प्रमाणपत्र, सामुदायिक प्रमाणपत्र, EWS बाबतीत प्रमाणपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवारीसाठी अर्ज करताना विहित नमुन्यात संलग्नीकरण म्हणून संलग्न केलेल्या विहित नमुन्यात स्वतंत्रपणे अपलोड करावे लागतील.

अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक: 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.अधिक माहितीसाठी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. Southern Railway Bharti 2024

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

 

Leave a Comment