स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये 03712 रिक्त पदासाठी भरती जाहिर! | पात्रता – 12वी उत्तीर्ण | SSC CHSL Bharti

SSC CHSL Bharti

SSC CHSL Bharti : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये 03712 रिक्त पदे गट क पदांच्या भरतीसाठी स्पर्धात्मक परीक्षा घेऊन विविध मंत्रालयांसाठी डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक हे पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करावेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली आहे.

◾भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 03712 जागा.
◾पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मासिक वेतन : 25,500 ते 81,100 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff selection commission) भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज शुल्क :
1] सामान्य/ओबीसी – 100/- रुपये.
2] SC/ ST/ PWD/ ExSM/ स्त्री – कोणतेही शुल्क नाही
◾पदाचे नाव : कनिष्ठ विभाग लिपिक (LDC), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड A
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾परीक्षा इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत छापली जाते.
◾ उमेदवाराला फक्त एक ऑनलाइन अर्ज सादर करण्याची परवानगी आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 07 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment