महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी! | ST Mahamaandal Bharti 2024

ST-Mahamaandal-Bharti-2024

ST Mahamaandal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : ST महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. लगेच अर्ज करा.
पदाचे नाव : खाली दिलेले pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 16 ते 33 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज शुल्क :▪️खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु. 500/-
▪️मागासवर्गीय उमेदवार: रु. 250/-
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार ही पदे भरली जाणार आहेत.
व्यावसायिक पात्रता :
▪️एस.एस.सी पारा व आय टी.आय. मोटार मेकॅनिक▪️ बोईकान कोर्स पास.
▪️ एस.एस.सी पास व आय टी आय. डिझेल मेकॅनिक कोर्स पास.
▪️ एस.एस.सी पारा व आय.टी.आय. शिटमेटल कोर्स पास.
▪️ एस.एस.सी पास व आम.टी.आय. वेल्डींग कोर्स पास.
▪️ एस.एस.सी पास व आय. टी. आय. ऑटोमोवाईल इलेक्ट्रॉनिक्स कोर्स पास.
▪️ एस.एस.सी पास व आय. टी. आय. टर्नर कोर्स पास.
एकूण पदे : 0256 ही या भरती मध्ये पदे भरली जाणार आहेत.
नोकरी ठिकाण : धुळे. (Jobs in Dhule)
◾वरील व्यवसायातील नांव नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांची १:१० या प्रमाणात यादी नांचे पत्तेसह व्यवसाय निहाय या कार्यालयाचे पत्र मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत या कार्यालयारा सादर करणे आवश्यक आहे. स्या नंतर पाठविण्यात आलेल्या यादयांचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोद घ्यावी.
◾उमेदवाराने रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालय/ समाजकल्याण कार्यालय एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय इ. अधिकृत संस्थेत नांव मौदणी करणे आवश्यक आहे. अर्जासोबत नोंदणी पत्राची झेरॉक्स प्रत जोडण्यात यावी.
◾प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वी सदर उमेदवाराने कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षण अर्धवट सोडल्यास शिकाऊ उमेदवारी अधिनियम १९६१ नुसार योग्य ती नुकसान भरपाई द्यावी लागेल.
◾प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना म. रा. मा. प. महामंडळाचे सेवेत सामावून घेण्यात येणार नाही. तसेच रा. प. सेवेत सामावून घेण्याबाबत कोणताही हक्का राहणार नाही. यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾विहित नमून्यातील अर्ज विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, धुळे विभाग ग येथे कार्यालयीन वेळेत शनिवार, रविवार व सुटीचे दिवस सोडून दिनांक ०६.०६.२०२४ पर्यंत ठिक ११.०० ते १३.०० वाजेपर्यंत मिळू शकतील संपूर्ण भरलेले अर्ज दिनांक ०६,०६,२०२४ पर्यंत ठिक १०.०० ते १७.०० वाजेपर्यंत स्विकारले जातील. दिनांक ०६.०६.२०२४ ही भरलेले अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत राहील. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 06 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेली पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment