Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत संवर्गातील रिक्त पदे भरणेकामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागिवण्यात येत असून त्याकरीता पात्र व इच्छुक उमेदवारांडून त्यांचे लवकरात लवकर अर्ज सादर करावे. 12वी, डिप्लोमा व इतर पात्रात असणाऱ्या उमेदवारांना ठाणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे. भरतीची जाहिरात वैद्यकिय आरोग्य अधिकारी, ठाणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
◾भरती विभाग : ठाणे महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : ठाणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : विविध पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी / डिप्लोमा व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 17,000 ते 60,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 69 वर्ष.
◾भरती कालावधी : रिक्त पदे ११ महिने २९ दिवस कलावधीसाठी कंत्राटी स्वरुपात व करार पध्दतीने भरण्यात येत आहेत.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️वैद्यकीय अधिकारी : MBBS, सरकारमधील क्लिनिकल अनुभव. आणि/किंवा खाजगी क्षेत्र आणि MMC सह नोंदणी.
▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 12वी + महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल नोंदणीसह डिप्लोमा.
▪️सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक : एमबीबीएस किंवा आरोग्यामध्ये पदवीधर (B.D.S./B.A.M.S./B.H.M.S/B.U.M.S/B.P.T h) MPH/MHA/MBA आरोग्य सेवा प्रशासनात.
▪️कार्यक्रम सहाय्यक : इंग्रजीमध्ये 40 w.p.m आणि मराठीत 30 w.p.m टंकलेखनात GCC मधून उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असलेले कोणतेही पदवीधर असणे.
◾एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 042 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : ठाणे. (Jobs in Thane)
◾सदर पदभरती प्रक्रिये बाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत “संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमेदवारांनी http://www.thanecity.gov.in संकेस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील.
◾जाहीरातीत नमूद केलेले पद हे पूर्णतः कंत्राटी स्वरुपाचे असून ते राज्यशासनाचे नियमित पद नाही. या पदाचा राज्यशासनाच्या पदाशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्यशासनांच्या नियमित पदावर समायोजन करण्यांची मागणी करु शकणार नाही.
◾फॉर्म भरल्यावर इच्छुक उमेदवारांनी फॉर्म सोबत खालील कागदपत्रे १ ते १४ जोडण्यात यावीत :
१) पुर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट
२) वयाचा पुरावा
३) पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र)
४) गुणपत्रिका
५) कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable).
६) शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
७) जात/वैधता प्रमाणपत्र
८) आवश्यकतेनुसार नॉन क्रिमीलेअर
९) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
१०) आधारकार्ड
११) पॅन कार्ड
१२) सध्याचा फोटो
१३) अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
१४) वाहन चालविण्याचा परवाना.
१५) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
१६) फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
१७) युनियन बँकेचा Demand Draft
१८) अर्ज, धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करुन सादर करावे.
◾वैद्यकीय अधिकारी यांच्या मुलाखतीचा दिनांक http://www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 17 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प)-४००६०२.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी खालील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
जे उमेदवार ठाणे येथे काम शोधत असतील त्यांना चांगली संधी आहे. ठाणे महानगरपालिका अंतर्गत नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक ही एकूण 042 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी तुम्ही पात्र आणि उस्तुक असाल तर अर्ज ऑफलाईन पद्धतीने करू शकणार आहेत.
अधिकृत पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
जाहिरातीमधील पदसंख्या, आरक्षण यामध्ये बदल होऊ शकतो आणि त्यानुसार यामध्ये वाढ/कमी करण्याचे अधिकार, तसेच विहित केलेला थेट मुलाखतीचा दिनांक व वेळ, ठिकाण इत्यादीमध्ये कोणत्याही टप्यावर, कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांना राहतील. सदर जाहिरात ठाणे महानगरपालिका नोटीस बोर्ड आणि http://www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, सदरहू भरती प्रक्रिये संदर्भात अधिक माहिती सदरहू संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
गुगल फार्मचा अर्ज, धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफयात बंद करून सादर करावे. सदर लिफाफयावर अर्ज केलेल्या महानगरपालिकेचे नाव, अर्जदाराचे नाव व पदाचे नाव नमूद करावे. महानगरपालिकेचे नाव नमूद न केलेले अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही. सदर पदभरती प्रक्रियेत आवश्यकते नुसार बदल करण्याचे वा सदर पदभरती अंशतः किंवा पूर्ण रद्द करण्याचे अधिकार अध्यक्ष, निवड समितीने राखून ठेवले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
अधिक वाचा : Mazagon Dock Bharti 2024 | माझगाव डॉक मुंबई मध्ये 0234 रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू