Vanvibhag Bharti 2024 | मासिक वेतन : 20,000 ते 50,000 रूपये
Vanvibhag Bharti 2024 : उपवनसंरक्षक, वनविभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत खालील रिक्त पदाकरीता अर्ज मागविण्यात येत आहे आहेत. तरी इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. वनविभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. महाराष्ट्र वनविभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात उपवनसंरक्षक, महाराष्ट्र वनविभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
Vanvibhag Bharti 2024 : Applications are invited for the following vacant posts of Deputy Conservator of Forests, Forest Department, Maharashtra State. Interested and eager candidates should submit their applications. There is a good and great opportunity to get a job in the Forest Department.
◾भरती विभाग : महाराष्ट्र वनविभाग (Maharashtra Vanvibhag) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : वनविभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 ते 50,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल). पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : 11 महिने कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️पशुवैद्यकीय अधिकारी : BV.SC./ MV.Sc. + अनुभव.
▪️पशुवैद्यकीय सहाय्यक : B.Sc. प्राणीशास्त्र + अनुभव.
◾रिक्त पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : बुलढाणा.
◾उमेदवारास वनविभागामध्ये किंवा इतर शासकिय प्राधीकरणा अंतर्गत किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾सदर कामाचे कार्यक्षेत्र मौजे जनुना ता. खामगाव येथे वन्यप्राणी अपंगालय व बुलढाणा जिल्हा संपुर्ण क्षेत्र राहील.
◾सदर कंत्राटी पदाकरीता इच्छुक उमेदवारांनी त्यांचे नाव, गाव, पत्ता, पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, संपर्क क्रमांक, आधी केलेल्या कामाचा अनुभव इत्यादी सर्व आवश्यक माहिती नमुद करुन फक्त अर्ज (Resume/Bio Data/C.V.) उपवनसंरक्षक, बुलडाणा वनविभाग बुलडाणा या कार्यालय येथे दिनांक 18/12/2024 वाजेपर्यंत सादर करावेत.
◾सदरचे अर्ज स्वहस्ते किंवा पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे सुध्दा खालील पत्यावर स्विकारण्यात येईल.
◾सदर कंत्राटी पदाकरीता इच्छुक उमेदवारांनी आपल्या मुळ शैक्षणिक अनुभव प्रमाणपत्र व त्यांचे साक्षाकिंत छायाप्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीकरीता वर नमुद कार्यालय येथे दिनांक 23/12/2024 रोजी सकाळी 11.00 वाजता हजर राहवे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 18 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : वनसंरक्षक, बुलडाणा वनविभाग बुलडाणा चिखली रोड, राणीबाग, बुलडाणा-443001.
◾ई- मेल पत्ता : dycfbuldana@mahaforest.gov.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
तुम्ही वनविभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. वनविभाग बुलढाणा अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक ही एकूण 02 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही बी.एस्सी. प्राणीशास्त्र, BV.SC मध्ये. / एम.व्ही.एस्सी. ही लागणार आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 20,000/- ते रु. 50,000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 29 नोव्हेंबर 2024 ही आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2024 ही आहे. ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता – वनसंरक्षक, बुलडाणा वनविभाग बुलडाणा चिखली रोड, राणीबाग, बुलडाणा-443001. ऑनलाईन अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: dycfbuldana@mahaforest.gov.in उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 23 डिसेंबर 2024 ही आहे. अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात पहा.
???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
अधिक वाचा : Mahatransco Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य वीज पारेषण मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती
1 thought on “Vanvibhag Bharti 2024 | महाराष्ट्र वनविभाग भरती 2024 | नोकरी मिळविण्याची चांगली संधी”