Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 | जिल्हा नागरी सहकारी बँक को-ऑप. मध्ये 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू!

Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024
Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024

Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 : जिल्हा नागरी सहकारी बँक को-ऑप. असोसिएशन लि. मध्ये विविध जिल्ह्यांत या विभागीय कार्यक्षेत्रात एकूण विविध शाखांमध्ये तत्सम अधिकारी, सहाय्यक अधिकारी, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, शिपाई या पदांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा नागरी सह. बँक्स को-ऑप. असोसिएशन लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

Job Opportunity at Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024: The District Urban Cooperative Bank Co-op. Association Ltd. is welcoming online applications from interested and qualified candidates for positions such as officers, assistant officers, senior clerks, junior clerks, and sepoys in multiple branches across various districts within the departmental area. Eligible candidates are encouraged to apply.

Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

भरती विभाग : मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा नागरी सह. बँक्स को-ऑप. असोसिएशन लि. द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : शिपाई, लिपिक व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवार (मूळ जाहिरात वाचावी.)
जिल्हा नागरी सहकारी बँक को-ऑप. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

Customs Mumbai Bharti 2024 : पूर्ण जाहिरात व ऑनलाइन अर्ज लिंक साठी येथे क्लीक करा.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : पूर्ण जाहिरात व ऑनलाइन अर्ज लिंक साठी येथे क्लीक करा.
Vidyut Sahayak Bharti 2024 : पूर्ण जाहिरात व ऑनलाइन अर्ज लिंक साठी येथे क्लीक करा.

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
सर्व पदाचे नाव : शाखा व्यवस्थापक, तत्सम अधिकारी, सहाय्यक अधिकारी, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, शिपाई
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
रिक्त पदे : मूळ जाहिरात वाचा.
नोकरी ठिकाण : सोलापूर (Jobs in Solapur)
Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 पदांची संवर्ग निहाय संख्या, शैक्षणिक पात्रता, नोंदणी शुल्क व इतर संबंधित जाहिरातीची विस्तृत माहिती https://www.surbanksassociation.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पदांकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दि. ०८/०२/२०२४ सकाळी ११.०० वा. पासून ते दि. २२/०२/२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करावा. नाहीतर अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment